Subscribe Us

'WH'-QUESTIONS - HOW

How कसा | कशी | किती | कसे?

How long have you been here? तुम्ही इथे केव्हापासून आहात?

For how long has he been ill?  तो किती दिवस आजारी आहे?

For how long will you stay there? तू तेथे किती काळ राहणार आहेस?

How long will it take? याला किती वेळ लागेल?

How is the food here? इथे जेवण कसे आहे?

How is your relationship with your siblings? तुमच्या भावंडांशी तुमचे नाते कसे आहे?

How is your mother now? तुझी आई आता कशी आहे?

How is the family? घरची माणसे ठिक आहेत ना?

How is he today? आज त्यांची प्रकृती कशी आहे?

How old are you? तुझे वय काय आहे?

How are you? तुम्ही कसे आहात?

How are the children? मुले कशी आहेत?

How was the day? दिवस असा गेला?

How do you know? तुला कसे माहित?

How do you spend your time? तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता?

How do you react when your mother gets angry?

तुमच्या आईला राग येतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते?

How do you go to school? तू शाळेत कसा जातोस?

How do you form your opinion about somebody?

आपण एखाद्याबद्दल आपले मत कसे तयार करता?

How did they get their disputes settled? त्यांचे वाद कसे मिटले?

How did she solve her problem? तिने तिची समस्या कशी सोडवली?

How did he describe his condition? त्याने त्याच्या स्थितीचे वर्णन कसे केले?

How did you plan your vacation? आपण आपल्या सुट्टीचे नियोजन कसे केले?

How did he work? त्याने कसे काम केले?

How did he get back to his family? तो त्याच्या कुटुंबात परत कसा आला?

How do you plan this year's Mother's day? यंदाच्या मदर्स डेचे नियोजन कसे कराल?

How did you solve these sums? तू ही गणिते कशी सोडवलीस?

How did Suruchi take care of her children? सुरुचीने आपल्या मुलांची काळजी कशी घेतली?

How many brothers do you have? तुला किती भाऊ आहेत?

How many people were there? तेथे किती लोक होते?

How many cups are there on the table? टेबलावर किती कप्स आहेत? 

How much time do you want? तुम्हाला किती वेळ हवा आहे?

How much money is there in the house? घरामध्ये किती पैसे आहेत?

How much money do you have? तुझ्याकडे किती पैसे आहेत?

How much milk is there in the glass? पेल्यात किती दूध आहे?

How much is your bill? तुमचे किती पैसे झाले?

How much money can you lend me? तू मला किती पैसे उधार देशील?

How can these problems be solved? या समस्या कशा सोडवता येतील?

How can we reach there? आपण तिथे कसे पोहोचू शकतो?

How would you spend your free time? तुम्ही तुमचा मोकळा वेळ कसा घालवाल?

How far is the railway station from your house?

तुमच्या घरापासून रेल्वे स्टेशन किती लांब आहे?

How far is the school from your house? तुमच्या घरापासून शाळा किती लांब आहे?

How will you help him? तुम्ही त्याला कशी मदत कराल?

How have you come back? तू परत कसा आलास?

Post a Comment

0 Comments