Your younger sister wants to learn how to cover textbooks and notebooks. तुमच्या धाकट्या बहिणीला नवीन पाठ्यपुस्तकांना आणि वह्याना कसे कव्हर घालायचे ते शिकायचे आहे. Tell her how to cover the books. तिला पुस्तकांना कशी कव्हर घालायची ते सांग.
1. Take a sheet of brown paper. तपकिरी रंगाच्या कागदाचा तुकडा घे.
2. Cut it so that it is a little larger than the actual size of the book when kept open on the table.
तो अशाप्रकारे काप की पुस्तक टेबलावर उघडून ठेवले असताना होणार्या त्याच्या आकारापेक्षा तो मोठा असेल.
3. Fold it around the cover of the book. पुस्तकाच्या वेष्टणाभोवती त्या कागदाला घड्या घाल.
4. Fold the edges that stick out and insert them neatly into the inside of the cover.
कागदाच्या ज्या कडा बाहेर आलेल्या दिसतील त्यांच्या घड्या घाल व त्या वेष्टणाच्या आतील बाजूला व्यवस्थितपणे सरकव.
5. You may stick the folded edges with gum. घडी घातलेल्या कडा वाटल्यास गोंद लावून तू चिकटवू शिकतेस.
0 Comments