EXAMPLES OF 'SIMILE' ALONG WITH EXPLANATION AND TRANSLATION IN MARATHI
Here are some easy-to-understand examples of simile with explanations and tips for students on how to recognize them.
I’ve also added Marathi translations to make the concept clearer.
1. The baby is as cute as a kitten.बाळ मांजरीच्या पिल्लासारखे गोंडस आहे.
Explanation: Here, the baby is being compared to a kitten with the word as. We use this simile to show that the baby is very cute, just like we think of small kittens as charming.
इथे, बाळाची तुलना मांजरीच्या पिल्लाशी सारखे या शब्दाने केली आहे. ही उपमा वापरली आहे कारण बाळ खूप गोंडस असते, जसं की आपण लहान मांजरीच्या पिल्लांना गोंडस समजतो.
How to recognize: Look for the word as between the baby and a kitten. This tells us it’s a simile.
बाळ आणि मांजरीचे पिल्लू यांच्यामध्ये सारखे हा शब्द आहे का ते पाहा. हे आपल्याला सांगते की ही एक उपमा आहे.
2. Her eyes sparkle like stars.
तिचे डोळे तार्यांसारखे चमकतात.
Explanation: This sentence compares her eyes to stars using like. Stars shine brightly, so this simile suggests that her eyes are bright and twinkling. या वाक्यात तिच्या डोळ्यांची तुलना ताऱ्यांशी सारखे या शब्दाने केली आहे. तारे चमकतात, त्यामुळे या उपमेने सुचवले आहे की तिचे डोळे तेजस्वी आणि चमकणारे आहेत.
How to recognize: Notice the word like between her eyes and stars, indicating it’s a simile. तिचे डोळे आणि तारे यांच्यामध्ये सारखे हा शब्द आहे का ते लक्षात घ्या. यामुळे कळते की ही एक उपमा आहे.
3. The car was as fast as lightning.
कार विजेसारखी वेगवान होती.
Explanation: The car is compared to lightning with the word as. Lightning is extremely fast, so this simile helps us imagine how fast the car was moving.
कारची तुलना वीजेशी सारखे या शब्दाने केली आहे. वीजेची गती अत्यंत वेगवान असते, त्यामुळे ही उपमा आपल्याला कार किती वेगाने चालली होती ते कल्पना देतो.
How to recognize: Spot the word as between the car and lightning. This is a simile. कार आणि वीज यांच्यामध्ये सारखे हा शब्द शोधा. ही एक उपमा आहे.
0 Comments