Examples Related to Doctor/Hospital
Formula
As soon as + Subject + Verb (Action 1), Subject + Verb (Action 2).
🔮As soon as I reached the hospital, the doctor checked me. जसा मी रुग्णालयात पोहोचलो, तसे डॉक्टरांनी माझी तपासणी केली.
🔮As soon as the doctor came, the nurse called my name. जसे डॉक्टर आले, तसे नर्सने माझे नाव घेतले.
🔮As soon as I took the medicine, I felt better.
जसे मी औषध घेतले, तसे मला बरे वाटू लागले.
🔮As soon as the patient arrived, the doctor started the treatment.
जसा रुग्ण आला, तसे डॉक्टरांनी उपचार सुरू केले.
🔮As soon as I entered the clinic, they asked me to wait.
जसे मी दवाखान्यात शिरलो, तसे त्यांनी मला थांबायला सांगितले.
🔮As soon as the patient fainted, the nurse called the doctor.
जसा रुग्ण बेशुद्ध पडला, तसे नर्सने डॉक्टरांना बोलावले.
🔮As soon as the surgery started, the family began praying. जशी शस्त्रक्रिया सुरू झाली, तशी कुटुंबाने प्रार्थना करायला सुरुवात केली.
🔮As soon as I entered the pharmacy, they gave me the prescribed medicines.
जसे मी औषधांच्या दुकानात शिरलो, तसे त्यांनी मला लिहून दिलेली औषधे दिली.
🔮As soon as the baby was born, the doctor informed the family. जसा बाळाचा जन्म झाला, तसे डॉक्टरांनी कुटुंबाला माहिती दिली.
🔮As soon as I described my pain, the doctor suggested an X-ray. जशा मी माझ्या वेदना सांगितल्या, तसा डॉक्टरांनी एक्स-रे सुचवला.
🔮As soon as the blood test was done, the lab technician sent the report to the doctor.
जशी रक्त तपासणी झाली, तसा लॅब टेक्निशियनने रिपोर्ट डॉक्टरांकडे पाठवला.
🔮As soon as the doctor checked the baby, he assured us everything was fine.
जसे डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली, तसे त्यांनी आम्हाला सगळे ठिक असल्याचे सांगितले.
🔮As soon as the patient recovered, the doctor discharged him.
जसा रुग्ण बरा झाला, तसे डॉक्टरांनी त्याला घरी सोडले.
🔮As soon as I entered the emergency room, they started treatment immediately.
जसा मी आपत्कालीन कक्षात शिरलो, तसे त्यांनी लगेच उपचार सुरू केले.
🔮As soon as I completed the form, the receptionist guided me to the doctor’s cabin.
जसा मी फॉर्म पूर्ण केला, तसे रिसेप्शनिस्टने मला डॉक्टरांच्या केबिनकडे मार्गदर्शन केले.
🔮As soon as I completed the form, the receptionist guided me to the doctor’s cabin.
जसा मी फॉर्म पूर्ण केला, तसे रिसेप्शनिस्टने मला डॉक्टरांच्या केबिनकडे मार्गदर्शन केले.
0 Comments