Subscribe Us

I don't know when.....1

Timing for Online Shopping and Deliveries

• I don’t know when my order will arrive.
मला माहीत नाही माझे ऑर्डर कधी येईल.
• I don’t know when the delivery boy will come.
मला माहीत नाही डिलिव्हरी बॉय कधी येईल.
• I don’t know when my refund will be processed.
मला माहीत नाही माझे पैसे कधी परत मिळतील.
• I don’t know when the replacement will be shipped.
मला माहीत नाही बदललेले उत्पादन कधी पाठवले जाईल.
• I don’t know when the website will have a sale.
मला माहीत नाही वेबसाइटवर सेल कधी लागेल.
• I don’t know when my parcel will be delivered.
मला माहीत नाही माझे पार्सल कधी डिलिव्हर होईल.
• I don’t know when they will update the tracking details.
मला माहीत नाही ते ट्रॅकिंग माहिती कधी अपडेट करतील.
• I don’t know when my payment will be processed.
मला माहीत नाही माझे पेमेंट कधी प्रोसेस होईल.
• I don’t know when this website offers free shipping.
मला माहीत नाही ही वेबसाइट मोफत शिपिंग कधी देते.
• I don’t know when I can cancel my order.
मला माहीत नाही मी माझी ऑर्डर कधी रद्द करू शकतो/शकते.

Post a Comment

0 Comments