Daily Home & Family Sentences: Simple Present + Simple Future
Home & Family Situations• If you switch off the light, I will sleep.
जर तू लाईट बंद केलीस, तर मी झोपेन.
• When grandma wakes up, she will drink tea.
आजी उठल्यावर ती चहा पिईल.
• If you forget to lock the door, dad will get angry.
जर तू दरवाजा लॉक करायला विसरलास, तर बाबा रागावतील.
• When mom finishes cooking, we will eat dinner.
आईने जेवण बनवल्यावर आपण जेवू.
• If you don’t water the plants, they will dry up.
जर तू झाडांना पाणी घातले नाही, तर ती कोमेजतील.
• When my sister comes home, we will watch TV together.
माझी बहीण घरी आल्यानंतर आपण एकत्र टीव्ही पाहू.
• If you study regularly, you will get good marks.
जर तू रोज अभ्यास केला, तर तुला चांगले गुण मिळतील.
• When dad returns, he will bring fruits.
बाबा घरी आल्यावर ते फळे आणतील.
• If you don’t do your homework, your teacher will scold you.
जर तू गृहपाठ केला नाहीस, तर तुझ्या शिक्षिका तुला ओरडतील.
• When the clock strikes 10, we will go to bed.
घड्याळात दहा वाजल्यावर आपण झोपी जाऊ.

0 Comments