If / When / Whenever + Subject + Verb (s/es) + Object] , [Subject + Verb (s/es) + Object]
We use the simple present tense in both clauses to talk about daily habits, common truths, cause-and-effect relationships, and routines. These sentences help us express ideas clearly and naturally in everyday conversation.
Healthcare & Medical Rules
• If a patient has a fever, the doctor prescribes medicine.जर रुग्णाला ताप असतो, तर डॉक्टर औषध देतात.
• When you visit a hospital, you follow hygiene rules. जेव्हा तुम्ही रुग्णालयात जातात, तेव्हा तुम्ही स्वच्छतेचे नियम पाळता.
• If you take medicine on time, you recover quickly.
जर तुम्ही वेळेवर औषध घेतले, तर तुम्ही लवकर बरे होता.
• When the nurse calls your name, you enter the doctor’s room. जेव्हा नर्स तुमचे नाव घेते, तेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या खोलीत जातात.
• If you eat healthy food, you stay fit.
जर तुम्ही पौष्टिक अन्न खाल्ले, तर तुम्ही तंदुरुस्त राहता.
• When you wash your hands regularly, you prevent infections.
जेव्हा तुम्ही नियमितपणे हात धुता, तेव्हा तुम्ही संसर्ग टाळता.
• If a patient feels dizzy, the doctor checks their blood pressure.
जर रुग्णाला चक्कर आली, तर डॉक्टर त्यांचा रक्तदाब तपासतात.
• When you exercise daily, you improve your immunity. जेव्हा तुम्ही दररोज व्यायाम करता, तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
• If a child gets vaccinated, they are protected from diseases. जर एखाद्या मुलाला लस दिली गेली, तर तो आजारांपासून सुरक्षित राहतो.
• When the pharmacist gives you medicine, you follow the dosage instructions.
जेव्हा फार्मासिस्ट तुम्हाला औषध देतो, तेव्हा तुम्ही त्याच्या डोसच्या सूचनांचे पालन करता.

0 Comments