Subscribe Us

Using the Simple Present Tense in Daily Life 5

If / When / Whenever + Subject + Verb (s/es) + Object] , [Subject + Verb (s/es) + Object]

We use the simple present tense in both clauses to talk about daily habits, common truths, cause-and-effect relationships, and routines. These sentences help us express ideas clearly and naturally in everyday conversation.

School and Work Life

• If you study well, you score good marks.
जर तुम्ही चांगला अभ्यास केलात, तर तुम्हाला चांगले गुण मिळतात.
• When the bell rings, students enter the class.
जेव्हा बेल वाजते, तेव्हा विद्यार्थी वर्गात जातात.
• If he completes his work, he leaves early.
जर तो आपले काम पूर्ण करतो, तर तो लवकर निघतो.
• When the manager calls, the employees attend the meeting. जेव्हा व्यवस्थापक बोलावतात, तेव्हा कर्मचारी बैठक अटेंड करतात.
• If students listen carefully, they understand the lesson.
जर विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात, तर त्यांना धडा समजतो.
• When the teacher asks a question, students answer it.
जेव्हा शिक्षक प्रश्न विचारतात, तेव्हा विद्यार्थी त्याचे उत्तर देतात.
• If we revise daily, we remember better.
जर आम्ही रोज पुनरावलोकन करतो, तर आम्हाला चांगले लक्षात राहते.
• When the school bell rings, all students go to their class.
जेव्हा शाळेची बेल वाजते, तेव्हा सर्व विद्यार्थी वर्गात जातात.
• When the teacher enters the class, students stand up.
जेव्हा शिक्षक वर्गात येतात, तेव्हा विद्यार्थी उभे राहतात.
• If you complete your homework, your teacher is happy.
जर तुम्ही गृहपाठ पूर्ण केला, तर तुमची शिक्षिका आनंदी होते.
• When we submit projects on time, we get good grades. जेव्हा आम्ही प्रकल्प वेळेत सादर करतो, तेव्हा आम्हाला चांगले गुण मिळतात.

Post a Comment

0 Comments