Relative Adverb – WHERE (Place)
The word "where" is a relative adverb that connects a clause to a place or location mentioned in the sentence. It introduces a relative clause and gives more information about the place.
"Where" हे एक relative adverb आहे, जे वाक्यात दिलेल्या स्थळाशी (place) संबंधित उपवाक्य (relative clause) जोडते. ते त्या स्थळाबद्दल अधिक माहिती देते.
How "Where" is Used?
• "Where" replaces "at which place" or "in which place."
"Where" चा उपयोग "कुठे" किंवा "त्या जागी" अशा अर्थाने केला जातो.
• It connects a noun (place) with a dependent clause that describes it.
ते एखाद्या स्थळासोबत संबंधित असलेल्या उपवाक्याला जोडते.
• It makes the sentence more concise and natural.
यामुळे वाक्य अधिक स्पष्ट आणि नैसर्गिक वाटते.
Sentences with "Where" and Without "Where"
• With "Where": This is the house where I was born.
हे ते घर आहे जिथे मी जन्मलो.
Without "Where": This is the house in which I was born.
हे ते घर आहे ज्यामध्ये मी जन्मलो.
• With "Where": Do you remember the school where we first met?
तुला ती शाळा आठवते का जिथे आपण पहिल्यांदा भेटलो?
Without "Where": Do you remember the school at which we first met?
तुला ती शाळा आठवते का ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा भेटलो?
• With "Where": They visited the village where their ancestors lived.
ते त्या गावाला भेट देऊन आले जिथे त्यांचे पूर्वज राहायचे.
Without "Where": They visited the village in which their ancestors lived.
ते त्या गावाला भेट देऊन आले, ज्या गावात त्यांचे पूर्वज राहायचे.
• With "Where": The park where we play cricket is very big.
तो उद्यान जिथे आम्ही क्रिकेट खेळतो, खूप मोठा आहे.
Without "Where": The park in which we play cricket is very big.
ते उद्यान ज्यामध्ये आम्ही क्रिकेट खेळतो, खूप मोठे आहे.
• With "Where": She works in a company where people respect each other.
ती अशा कंपनीत काम करते जिथे लोक एकमेकांचा सन्मान करतात.
Without "Where": She works in a company in which people respect each other.
ती अशा कंपनीत काम करते, ज्यामध्ये लोक एकमेकांचा सन्मान करतात.
Key Difference
• Where makes the sentence more natural and fluent.
Where वापरल्याने वाक्य अधिक नैसर्गिक आणि सोपे वाटते.
• In which / At which is more formal and slightly longer.
In which किंवा At which हे अधिक औपचारिक आणि लांबट वाटते.
0 Comments