Subscribe Us

using-can-in-market-conversations 1

Using 'Can' Politely at the Market

When we use the word Can while asking questions, it shows good manners. It helps us build friendly conversations with shopkeepers.

Q: Can I get half a kilo of tomatoes?
मला अर्धा किलो टोमॅटो मिळेल का?
A: Yes, sure. Here you go.
हो, नक्कीच. हे घ्या.

Q: Can you give me fresh coriander?
तुम्ही मला ताजी कोथिंबीर देऊ शकता का?
A: Yes, it's fresh. Would you like a bunch?
हो, ताजी आहे. एक जुडी पाहिजे का?

Q: Can I pay by UPI?
मी UPI ने पैसे देऊ शकतो का?
A: Yes, UPI is accepted.
हो, UPI स्वीकारले जाते.

Q: Can you reduce the price a little?
तुम्ही किंमत थोडी कमी करू शकता का?
A: Sorry, the prices are fixed.
क्षमा करा, किंमती ठरलेल्या आहेत.
Alternative A: Okay, I’ll give you a small discount.
ठीक आहे, मी तुम्हाला थोडी सूट देईन.

Q: Can I taste the grapes before buying?
मी द्राक्षं खरेदी करण्यापूर्वी चव पाहू शकतो का?
A: Sure, please taste one.
हो, नक्कीच. एक चव घेऊन बघा.

Q: Can you pack these separately?
तुम्ही हे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक करू शकता का?
A: Yes, I will pack them in different bags.
हो, मी हे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक करतो.

Q: Can I get this in a smaller quantity?
मला हे थोड्या प्रमाणात मिळेल का?
A: Yes, how much do you want?
हो, किती पाहिजे?

Q: Can you weigh this again?
तुम्ही हे पुन्हा वजन करू शकता का?
A: Sure, I’ll check it again.
हो, मी पुन्हा तपासतो.

Q: Can you tell me the total amount?
तुम्ही मला एकूण रक्कम सांगू शकता का?
A: Yes, it's 150 rupees.
हो, एकूण १५० रुपये झाले.

Q: Can you give me a carry bag?
तुम्ही मला एक पिशवी देऊ शकता का?
A: Yes, plastic or cloth bag?
हो, प्लास्टिक की कापडाची पिशवी?

Post a Comment

0 Comments