Formula:
What/How + adjective + subject + verb!
मराठीत: किती/कसला + विशेषण + नाम + आहे!
Exclamatory Sentences at Garden with Marathi Translation
• What a chirping sound the birds make!
पक्ष्यांचा किती गोड चिवचिवाट आहे!
• How bright the sunshine is today!
आज सूर्यप्रकाश किती तेजस्वी आहे!
• What a neat and clean garden!
किती नीटस आणि स्वच्छ बाग आहे!
• How happy the plants look after watering!
झाडं पाणी दिल्यावर किती ताजीतवानी दिसतात!
• What a pleasant breeze is blowing!
किती गारवा वारा वाहतो आहे!
• How quickly the flowers are blooming!
फुलं किती लवकर उमलत आहेत!
• What a peaceful place to sit and relax!
बसून विश्रांती घ्यायला किती शांत जागा आहे!
• How shiny the leaves look after rain!
पावसानंतर पाने किती चमकदार दिसतात!
• What a fun it is to play in the garden!
बागेत खेळायला किती मजा येते!
• How soft the petals feel!
पाकळ्या किती मऊ वाटतात!
0 Comments