First Conditional
The First Conditional is used to talk about real or possible situations in the future. It shows a condition and its likely result.पहिली शर्तीवाचक रचना भविष्यातील शक्य किंवा खर्या परिस्थितींसाठी वापरली जाते.
🧱 Structure (रचना):
If + Present Simple, will + base verb
जर + वर्तमान काळातील क्रियापद, तर + भविष्यकाळातील कृती
📌 Examples
• If it rains, we will stay at home.
जर पाऊस आला, तर आपण घरी थांबू.
• If you study hard, you will pass the exam.
जर तू मेहनत केलीस, तर तू परीक्षा पास होशील.
• If she comes early, we will go to the movie.
जर ती लवकर आली, तर आपण चित्रपटाला जाऊ.
• If they invite me, I will attend the party.
जर त्यांनी मला आमंत्रण दिलं, तर मी पार्टीला जाईन.
• If you don’t eat, you will feel weak.
जर तू खाल्लं नाहीस, तर तुला अशक्त वाटेल.
🔁 Quick Tips:
• ‘If’ च्या clause मध्ये Present Simple वापरा.
• मुख्य clause मध्ये will / shall / can / may वापरून परिणाम दर्शवा.
💡 Used For:
• Future plans (भविष्याचे नियोजन)
• Warnings (इशारे)
• Promises (वचने)
• Possibilities (शक्यता)
0 Comments