Warming Up Chit-Chat – Quarrels & Forgiveness 🤝
Hello friends! नमस्कार मित्रांनो! Today we will talk about quarrels and forgiveness. आज आपण भांडणे आणि माफ करण्याबद्दल बोलणार आहोत. Sometimes we argue or fight with friends and dear ones. कधी कधी आपण मित्रांशी किंवा आपल्या जवळच्या लोकांशी वाद घालतो. But it is important to know how to solve it and stay happy. पण तो वाद कसा सोडवायचा आणि पुन्हा आनंदी राहायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. Let’s practice some questions and answers. चला, यावर काही प्रश्नोत्तरे पाहूया.Q1. Do you argue with your friends? Why?
तू मित्रांशी वाद घालतोस का? का?
Ans. Yes, sometimes I argue with my friends because of small misunderstandings.
❖ हो, कधी कधी मी छोट्या गैरसमजांमुळे मित्रांशी वाद घालतो/घालते.
Que. Do you stop your arguments after some time or continue it for a long time?
तू वाद काही वेळाने थांबवतोस/थांबवतेस का, की तो खूप वेळ चालू ठेवतोस/ठेवतेस?
Ans. I stop my arguments after some time because friendship is more important.
❖ मी थोड्या वेळाने वाद थांबवतो/थांबवते कारण मैत्री जास्त महत्त्वाची आहे.
Que. Why do people quarrel or fight?
लोक भांडण का करतात?
Ans. People quarrel because of anger, jealousy, or misunderstanding.
❖ लोक राग, मत्सर किंवा गैरसमजामुळे भांडतात.
Que. Do we forgive or punish our dear ones after their mistakes?
आपल्या जवळच्या लोकांच्या चुका झाल्यावर आपण त्यांना माफ करतो का शिक्षा करतो?
Ans. We should forgive our dear ones because forgiveness brings peace.
❖ आपण आपल्या जवळच्या लोकांना माफ केले पाहिजे कारण माफीमुळे शांतता मिळते.
Que. What do you feel after a quarrel with your dear ones?
जवळच्या लोकांशी भांडल्यानंतर तुला कसं वाटतं?
Ans. I feel sad after a quarrel with my dear ones.
❖ जवळच्या लोकांशी भांडल्यानंतर मला दुःख होते.
Que. How can we solve quarrels?
आपण भांडणे कशी सोडवू शकतो?
Ans. We can solve quarrels by talking politely and saying sorry.
❖ आपण प्रेमाने बोलून आणि माफी मागून भांडणे सोडवू शकतो.
Que. What is more important – winning an argument or keeping a relationship?
वाद जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे का नातं टिकवणं?
Ans. Keeping a relationship is more important than winning an argument.
❖ वाद जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.
Que. What happens if we always keep fighting?
आपण नेहमी भांडलो तर काय होतं?
Ans. If we always fight, we lose friends and happiness.
❖ जर आपण नेहमी भांडलो तर आपले मित्र आणि आनंद दोन्ही गमावतो.
Que. How do you feel after forgiving someone?
एखाद्याला माफ केल्यानंतर तुला कसं वाटतं?
Ans. I feel light and happy after forgiving someone.
❖ एखाद्याला माफ केल्यानंतर मला हलके आणि आनंदी वाटते.
Que. Should we say sorry first or wait for others?
आपण आधी ‘सॉरी’ म्हणावे की दुसऱ्याची वाट पहावी?
Ans. We should say sorry first, it makes the friendship stronger.
❖ आपण आधी ‘सॉरी’ म्हटले पाहिजे, त्यामुळे मैत्री अधिक मजबूत होते.
0 Comments