Convert the following sentences into negative sentences by using don't or doesn't as the case may be.
don't | doesn't वापरून खालील वाक्यांचे नकारात्मक वाक्यात रूपांतर करा.
I go to school by cycle. मी शाळेत सायकलने जातो.
I don't go to school by cycle. मी शाळेत सायकलने जात नाही.
We go to school by cycle. आम्ही शाळेत सायकलने जातो.
We don't go to school by cycle. आम्ही शाळेत सायकलने जात नाही.
They go to school by cycle. ते शाळेत सायकलने जातात.
They don't go to school by cycle. ते शाळेत सायकलने जात नाहीत.
You go to school by cycle. तू शाळेत सायकलने जातोस.
You don't go to school by cycle. तू शाळेत सायकलने जात नाहीस.
Those boys go to school by cycle. ते मुलगे शाळेत सायकलने जातात.
Those boys don't go to school by cycle. ते मुलगे शाळेत सायकलने जात नाहीत.
Sumal goes to school by cycle. सुमाल शाळेत सायकलने जातो.
Sumal doesn't go to school by cycle. सूमाल शाळेत सायकलने जात नाही.
Omila goes to school by cycle. ओमीला शाळेत सायकलने जाते.
Omila doesn't go to school by cycle. ओमिला शाळेत सायकलने जात नाही.
I go for a walk in the evening. मी संध्याकाळी फिरायला जाते.
I don't go for a walk in the evening. मी संध्याकाळी फिरायला जात नाही.
We go for a walk in the evening. आम्ही संध्याकाळी फिरायला जातो.
We don't go for a walk in the evening. आम्ही संध्याकाळी फिरायला जात नाही.
They go for a walk in the evening. ते संध्याकाळी फिरायला जातात.
They don't go for a walk in the evening. ते संध्याकाळी फिरायला जात नाहीत.
You go for a walk in the evening. तू संध्याकाळी फिरायला जातोस.
You don't go for a walk in the evening. तू संध्याकाळी फिरायला जात नाहीस.
Kavya and Triya go for a walk in the evening. काव्या आणि त्रिया संध्याकाळी फिरायला जातात.
Kavya and Triya don't go for a walk in the evening. काव्या आणि त्रिया संध्याकाळी फिरायला जात नाहीत.
Kruti goes for a walk in the evening. कृती संध्याकाळी फिरायला जाते.
Kruti doesn't go for a walk in the evening. कृती संध्याकाळी फिरायला जात नाही.
Nilambar goes for a walk in the evening. निलंबर संध्याकाळी फिरायला जातो.
Nilambar doesn't go for a walk in the evening. निलंबर संध्याकाळी फिरायला जात नाही.
I go there. मी तेथे जातो.
I don't go there. मी तेथे जात नाही.
We go there. आम्ही तेथे जातो.
We don't go there. आम्ही तेथे जात नाही.
They go there. ते तेथे जातात.
They don't go there. ते तेथे जात नाहीत.
You go there. तू तेथे जातोस.
You don't go there. तू तेथे जात नाहीस.
Her relatives go there. तिचे नातेवाईक तेथे जातात.
Her relatives don't go there. तिचे नातेवाईक तेथे जात नाहीत.
Mangala goes there. मंगला तेथे जाते.
Mangala doesn't go there. मंगला तेथे जात नाही.
Kandesh goes there. कांदेश तेथे जातो.
Kandesh doesn't go there. कांदेश तेथे जात नाही.
I come here everyday. मी दररोज इथे येतो.
I don't come here everyday. मी दररोज इथे येत नाही.
We come here everyday. आम्ही दररोज इथे येतो.
We don't come here everyday. आम्ही दररोज इथे येत नाही.
They come here everyday. ते दररोज इथे येतात.
They don't come here everyday. ते दररोज इथे येत नाहीत.
My brothers come here everyday. माझे भाऊ दररोज इथे येतात.
My brothers don't come here everyday. माझे भाऊ दररोज इथे येत नाहीत.
Saroj comes here everyday. सरोज दररोज इथे येते.
Saroj doesn't come here everyday. सरोज दररोज इथे येत नाही.
Raviraj comes here everyday. रविराज दररोज इथे येतो.
Raviraj doesn't come here everyday. रविराज दररोज इथे येत नाही.
I work hard. मी खूप कष्ट करतो.
I don't work hard. मी खूप कष्ट करत नाही.
We work hard. आम्ही खूप कष्ट करतो.
We don't work hard. आम्ही खूप कष्ट करत नाही.
They work all day. ते पूर्ण दिवस काम करतात.
You work hard. तू खूप कष्ट करतोस.
You don't work hard. तू खूप कष्ट करत नाहीस.
You work hard. तुम्ही खूप कष्ट करता.
You don't work hard. तुम्ही खूप कष्ट करत नाहीत.
They don't work all day. ते पूर्ण दिवस काम करत नाहीत.
Her parents work hard. तिचे पालक खूप कष्ट करतात.
Her parents don't work hard. तिचे पालक खूप कष्ट करत नाहीत.
Nirmala works hard. निर्मला खूप कष्ट करते.
Nirmala doesn't work hard. निर्मला खूप कष्ट करत नाही.
Niraj works hard. नीरज खूप कष्ट करतो.
Niraj doesn't work hard. नीरज खूप कष्ट करत नाही.
I play kabaddi. मी कबड्डी खेळतो.
I don't play kabaddi. मी कबड्डी खेळत नाही.
We play kabaddi. आम्ही कबड्डी खेळतो.
We don't play kabaddi. आम्ही कबड्डी खेळत नाही.
They play kabaddi. ते कबड्डी खेळतात.
They don't play kabaddi. ते कबड्डी खेळत नाहीत.
You play kabaddi. तू कबड्डी खेळतोस.
You don't play kabaddi. तू कबड्डी खेळत नाहीस.
You play kabaddi. तुम्ही कबड्डी खेळता.
You don't play kabaddi. तुम्ही कबड्डी खेळत नाहीत.
My classmates play kabaddi. माझ्या वर्गमैत्रिणी कबड्डी खेळतात.
My classmates don't play kabaddi. माझ्या वर्गमैत्रिणी कबड्डी खेळत नाहीत.
Akruti plays kabaddi. आकृती कबड्डी खेळते.
Akruti doesn't play kabaddi. आकृती कबड्डी खेळत नाही.
Shardul plays kabaddi. शार्दुल कबड्डी खेळतो.
Shardul doesn't play kabaddi. शार्दुल कबड्डी खेळत नाही.
I come late. मी उशिरा येते.
I don't come late. मी उशिरा येत नाही.
We come late. आम्ही उशिरा येतो.
We don't come late. आम्ही उशिरा येत नाही.
They come late. ते उशिरा येतात.
They don't come late. ते उशिरा येत नाहीत.
You come late. तू उशिरा येतोस.
You don't come late. तू उशिरा येत नाहीस.
You come late. तुम्ही उशिरा येता.
You don't come late. तुम्ही उशिरा येत नाहीत.
Drashti and Akruti come late. द्रश्टी आणि आकृती उशिरा येतात.
Drashti and Akruti don't come late. द्रश्टी आणि आकृती उशिरा येत नाहीत.
Drashti comes late. द्रश्टी उशिरा येते.
Drashti doesn't come late. द्रश्टी उशिरा येत नाही.
Dhiraj comes late. धीरज उशिरा येतो.
Dhiraj doesn't come late. धीरज उशिरा येत नाही.
I prefer travelling by train. मी ट्रेनने प्रवास करणे पसंत करते.
I don't prefer travelling by train. मी ट्रेनने प्रवास करणे पसंत करत नाही.
We prefer travelling by train. आम्ही ट्रेनने प्रवास करणे पसंत करतो.
We don't prefer travelling by train. आम्ही ट्रेनने प्रवास करणे पसंत करत नाही.
They prefer travelling by train. ते ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात.
They don't prefer travelling by train. ते ट्रेनने प्रवास करणे पसंत करत नाहीत.
You prefer travelling by train. तू ट्रेनने प्रवास करणे पसंत करतोस.
You don't prefer travelling by train. तू ट्रेनने प्रवास करणे पसंत करत नाहीस.
You prefer travelling by train. तुम्ही ट्रेनने प्रवास करणे पसंत करता.
You don't prefer travelling by train. तुम्ही ट्रेनने प्रवास करणे पसंत करत नाहीत.
Nalini prefers travelling by train. नलिनी ट्रेनने प्रवास करणे पसंत करते.
Nalini doesn't prefer travelling by train. नलिनी ट्रेनने प्रवास करणे पसंत करत नाही.
Makar prefers travelling by train. मकर ट्रेनने प्रवास करणे पसंत करतो.
Makar doesn't prefer travelling by train. मकर ट्रेनने प्रवास करणे पसंत करत नाही.
I come here every Sunday. मी इथे दर रविवारी येते.
I don't come here every Sunday. मी इथे दर रविवारी येत नाही.
We come here every Sunday. आम्ही इथे दर रविवारी येतो.
We don't come here every Sunday. आम्ही इथे दर रविवारी येत नाही.
They come here every Sunday. ते इथे दर रविवारी येतात.
They don't come here every Sunday. ते इथे दर रविवारी येत नाहीत.
You come here every Sunday. तू इथे दर रविवारी येतोस.
You don't come here every Sunday. तू इथे दर रविवारी येत नाहीस.
You come here every Sunday. तुम्ही इथे दर रविवारी येता.
You don't come here every Sunday. तुम्ही इथे दर रविवारी येत नाहीत.
Nisha comes here every Sunday. निशा इथे दर रविवारी येते.
Nisha doesn't come here every Sunday. निशा इथे दर रविवारी येत नाही.
0 Comments