Subscribe Us

TENSE - 4

PRESENT PERFECT TENSE

पूर्ण वर्तमानकाळ  S + have | has + V3 + O


I   +  have +  called  + him.

S  +  have  +  V3        +   O

I मी  + him त्याला  + have called बोलावलेले आहे.

You have called him.

तू त्याला बोलावलेले आहेस.

तुम्ही त्याला बोलावलेले आहेत.

They have called him.

त्यांनी त्याला बोलावलेले आहे.

My friends have called him.

माझ्या मित्रांनी त्याला बोलावलेले आहे.

My brothers have called him.

माझ्या भावांनी त्याला बोलावलेले आहे.

He has called him.

त्याने त्याला बोलावलेले आहे.

Nehal has called him.

नेहलने त्याला बोलावलेले आहे.

My brother has called him.

माझ्या भावाने त्याला बोलावलेले आहे.

My father has called him.

माझ्या बाबांनी त्याला बोलावलेले आहे.

******

PAST PERFECT TENSE

पूर्ण भूतकाळ  S + had + V3 + O


I  + had  + called  + him.

S + had  +  V3        + O

मी +  त्याला  + बोलावलेले होते.

I  +    him  + had called        


You had called him.

तू त्याला बोलावलेले होतेस.

तुम्ही त्याला बोलावलेले होतेत.

They had called him.

त्यांनी त्याला बोलावलेले होते.

My friends had called him.

माझ्या मित्रांनी त्याला बोलावलेले होते.

My brothers had called him.

माझ्या भावांनी त्याला बोलावलेले होते.

He had called him.

त्याने त्याला बोलावलेले होते.

Nehal had called him.

नेहलने त्याला बोलावलेले होते.

My brother had called him.

माझ्या भावाने त्याला बोलावलेले होते.

My father had called him.

माझ्या बाबांनी त्याला बोलावलेले होते.

******

FUTURE PERFECT TENSE

पूर्ण भविष्यकाळ  S + shall have | will have + V3 + O

I  + shall have +  called  + him.

S + shall have  +    V3   +     O

मी  + त्याला  + बोलावलेले असेल.

I   +  him   +  (shall have + called) 


l have called him.

तू त्याला बोलावलेले असशील.

तुम्ही त्याला बोलावलेले असेल.

They will have called him.

त्यांनी त्याला बोलावलेले असेल.

My friends will have called him.

माझ्या मित्रांनी त्याला बोलावलेले असेल.

My brothers will have called him.

माझ्या भावांनी त्याला बोलावलेले असेल.

He will have called him.

त्याने त्याला बोलावलेले असेल.

Nehal will have called him.

नेहलने त्याला बोलावलेले असेल.

My brother will have called him.

माझ्या भावाने त्याला बोलावलेले असेल.

My father will have called him.

माझ्या बाबांनी त्याला बोलावलेले असेल.

Post a Comment

0 Comments