Future Continuous Tense अपूर्ण भविष्यकाळ
एखादी क्रिया आपल्यासमोर होत नाही आहे, मात्र ती क्रिया होत असेल, चालू असेल, घडत असेल, असे सांगण्यासाठी
S + shall be | will be + Ving + O
I shall be washing my clothes. मी माझे कपडे धूत असेन.
She will be washing my clothes. ती माझे कपडे धूत असेल.
Nirmiti will be washing her clothes. निर्मिती तिचे कपडे धूत असेल.
He will be washing his clothes. तो त्याचे कपडे धूत असेल.
You will be washing his clothes. तू त्याचे कपडे धूत असशील.
They will be washing their clothes. ते त्यांचे कपडे धूत असतील.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
एखादी क्रिया होत नसेल, घडत नसेल असे सांगण्यासाठी
S + will not be| shall not be+ Ving + O
I shall not be washing my clothes. I shan't be washing my clothes.
मी माझे कपडे धूत नसेन.
She will not be washing my clothes. She won't be washing my clothes.
ती माझे कपडे धूत नसेल.
Nirmiti will not be washing my clothes. Nirmiti won't be washing my clothes.
निर्मिती तिचे कपडे धूत नसेल.
He will not be washing his clothes. He won't be washing his clothes.
तो त्याचे कपडे धूत नसेल.
You will not be washing his clothes. You won't be washing his clothes.
तू त्याचे कपडे धूत नसशील.
We will not be washing my clothes. We won't be washing my clothes.
आम्ही आमचे कपडे धूत नसू.
They will not be washing their clothes. They won't be washing their clothes.
ते त्यांचे कपडे धूत नसतील.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
एखादी क्रिया होत असेल का? एखादी गोष्ट घडत असेल का? असे विचारण्यासाठी
Shall | Will + S + be+ Ving + O + ?
Shall I be washing my clothes? मी माझे कपडे धूत असेन का?
Will she be washing my clothes? ती माझे कपडे धूत असेल का?
Will Nirmiti be washing my clothes? निर्मिती माझे कपडे धूत असेल का?
Will he be washing his clothes? तो त्याचे कपडे धूत असेल का?
Will you be washing his clothes? तू त्याचे कपडे धूत असशील का?
Will they be washing their clothes? ते त्यांचे कपडे धूत असतील का?
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
एखादी क्रिया होत नसेल का? एखादी गोष्ट घडत नसेल का? असे विचारण्यासाठी
Shall | Will + S + not + be + Ving + O + ?
Shan't | Won't + S + be + Ving + O + ?
Shall I not be washing my clothes? Shan't I be washing my clothes?
मी माझे कपडे धूत नसेन का?
Will she not be washing her clothes? Won't she be washing her clothes?
ती तिचे कपडे धूत नसेल का?
Will Nirmiti not be washing my clothes? Won't Nirmiti be washing my clothes?
निर्मिती माझे कपडे धूत नसेल का?
Will he not be washing his clothes? Won't he be washing his clothes?
तो त्याचे कपडे धूत नसेल का?
Will you not be washing his clothes? Won't you be washing his clothes?
तू त्याचे कपडे धूत नसशील का?
Will they not be washing their clothes? Won't they be washing their clothes?
ते त्यांचे कपडे धूत नसतील का?
0 Comments