Subscribe Us

TENSE - 11

Past Continuous Tense अपूर्ण भूतकाळ

एखादी क्रिया आपल्यासमोर होत होती, एखादी गोष्ट आपल्यासमोर घडत होती, असे सांगण्यासाठी 

S + was |were + Ving + O

was playing chess. मी बुद्धीबळ खेळत होतो. मी बुद्धीबळ खेळत होते.

She was playing chess. ती बुद्धीबळ खेळत होती.

Nirmiti was playing chess. निर्मिती बुद्धीबळ खेळत होती.

He was playing chess. तो बुद्धीबळ खेळत होता.

You were playing chess. तू बुद्धीबळ खेळत होतास. तुम्ही बुद्धीबळ खेळत होतात.

They were playing chess. ते बुद्धीबळ खेळत होते.

Tisha & Nisha were playing chess. तिशा आणि निशा बुद्धीबळ खेळत होत्या.

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

एखादी क्रिया प्रत्यक्ष होत नव्हती, एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत नव्हती, असे सांगण्यासाठी 

S + was not | were not + Ving + O

was not playing chess. मी बुद्धीबळ खेळत नव्हते. मी बुद्धीबळ खेळत नव्हतो.

She was not playing chess. She wasn't playing chess. ती बुद्धीबळ खेळत नव्हती.

Nirmiti was not playing chess. Nirmiti was not playing chess.

निर्मिती बुद्धीबळ खेळत नव्हती.

He was not playing chess. He wasn't playing chess. तो बुद्धीबळ खेळत नव्हता.

You were not playing chess. You weren't playing chess.

तू बुद्धीबळ खेळत नव्हतासतुम्ही बुद्धीबळ खेळत नव्हतात.

We were not playing chess. We weren't playing chess.

आम्ही बुद्धीबळ खेळत नव्हतोआपण बुद्धीबळ खेळत नव्हतो.

They were not playing chess. They weren't playing chess. ते बुद्धीबळ खेळत नव्हते.

Tisha & Nisha were not playing chess. तिशा आणि निशा बुद्धीबळ खेळत नव्हत्या.

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

एखादी क्रिया प्रत्यक्ष होत आहे का? एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत आहे का? असे विचारण्यासाठी 

Was | Were + S + Ving + O + ?

Was I playing chess? मी बुद्धीबळ खेळत होते का? मी बुद्धीबळ खेळत होतो का?

Was she playing chess? ती बुद्धीबळ खेळत होती का?

Was Nirmiti playing chess? निर्मिती बुद्धीबळ खेळत होती का?

Was he playing chess? तो बुद्धीबळ खेळत होता का?

Were you playing chess? तू बुद्धीबळ खेळत होतास का? तुम्ही बुद्धीबळ खेळत होतात का?

Were they playing chess? ते बुद्धीबळ खेळत होते का?

Were Tisha & Nisha playing chess? तिशा आणि निशा बुद्धीबळ खेळत होत्या का?

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

एखादी क्रिया प्रत्यक्ष होत नव्हती का? एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत नव्हती का? असे विचारण्यासाठी 

Was|Were + S + not + Ving + O +? / Wasn't|Weren't + Ving + O +?

Was I not playing chess? मी बुद्धीबळ खेळत नव्हतो का? मी बुद्धीबळ खेळत नव्हते का?

Was she not playing chess? Wasn't she playing chess? ती बुद्धीबळ खेळत नव्हती का?

Was Nirmiti not playing chess? Wasn't Nirmiti playing chess?

निर्मिती बुद्धीबळ खेळत नव्हती का?

Was he not playing chess? Wasn't he playing chess? तो बुद्धीबळ खेळत नव्हता का?

Were you not playing chess? Weren't you playing chess?

तू बुद्धीबळ खेळत नव्हतास का? तुम्ही बुद्धीबळ खेळत नव्हतात का?

Were they not playing chess ? Weren't they playing chess? ते बुद्धीबळ खेळत नव्हते का?

Weren't Tisha & Nisha playing chess? तिशा आणि निशा बुद्धीबळ खेळत नव्हत्या का?

Post a Comment

0 Comments