Present Continuous Tense | चालू वर्तमानकाळ
एखादी क्रिया आपल्यासमोर होत आहे, एखादी गोष्ट आपल्यासमोर घडत आहे, असे सांगण्यासाठी
S + is, am, are + Ving + O
I am washing my clothes. मी माझे कपडे धूत आहे.
She is washing my clothes. ती माझे कपडे धूत आहे.
Nirmiti is washing my clothes. निर्मिती माझे कपडे धूत आहे.
He is washing his clothes. तो त्याचे कपडे धूत आहे.
You are washing his clothes. तू त्याचे कपडे धूत आहेस.
They are washing their clothes. ते त्यांचे कपडे धूत आहेत.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
एखादी क्रिया प्रत्यक्ष होत नाही आहे, एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत नाही आहे, असे सांगण्यासाठी
S + is not| am not | are not + Ving + O
I am not washing my clothes. मी माझे कपडे धूत नाही आहे.
She is not washing my clothes. She isn't washing my clothes.
ती माझे कपडे धूत नाही आहे.
Nirmiti is not washing my clothes. Nirmiti isn't washing my clothes.
निर्मिती माझे कपडे धूत नाही आहे.
He is not washing his clothes. He isn't washing his clothes.
तो त्याचे कपडे धूत नाही आहे.
You are not washing his clothes. You aren't washing his clothes.
तू त्याचे कपडे धूत नाही आहेस.
We are not washing my clothes. We aren't washing my clothes.
आम्ही आमचे कपडे धूत नाही आहोत.
They are not washing their clothes. They aren't washing their clothes.
ते त्यांचे कपडे धूत नाही आहेत.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
एखादी क्रिया प्रत्यक्ष होत आहे का? एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत आहे का? असे विचारण्यासाठी
Is | Am |Are + S + Ving + O + ?
Am I washing my clothes? मी माझे कपडे धूत आहे का?
Is she washing my clothes? ती माझे कपडे धूत आहे का?
Is Nirmiti washing my clothes? निर्मिती माझे कपडे धूत आहे का?
Is he washing his clothes? तो त्याचे कपडे धूत आहे का?
Are you washing his clothes? तू त्याचे कपडे धूत आहेस का?
Are they washing their clothes? ते त्यांचे कपडे धूत आहेत का?
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
एखादी क्रिया प्रत्यक्ष होत नाही आहे का? एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत नाही आहे का? असे विचारण्यासाठी
Is | Am |Are + S + not + Ving + O + ?
Am I not washing my clothes? मी माझे कपडे धूत नाही आहे का?
Is she not washing my clothes? Isn't she washing my clothes?
ती माझे कपडे धूत नाही आहे का?
Is Nirmiti not washing my clothes? Isn't Nirmiti washing my clothes?
निर्मिती माझे कपडे धूत नाही आहे का?
Is he not washing his clothes? Isn't he washing his clothes?
तो त्याचे कपडे धूत नाही आहे का?
Are you not washing his clothes? Aren't you washing his clothes?
तू त्याचे कपडे धूत नाही आहेस का?
Are they not washing their clothes? Aren't they washing their clothes?
ते त्यांचे कपडे धूत नाही आहेत का?
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
0 Comments