Subscribe Us

BASIC ENGLISH TEST - 1

Convert the following sentences into their past forms.

खालील वाक्यांचे भूतकाळात रूपांतर करा.

Eg. Sejal reads a novel. सेजल एक कादंबरी वाचते.

Ans. Sejal read a novel. सेजलने एक कादंबरी वाचली.

______________________________________________

1. My sister waits for me. माझी बहीण माझी वाट पाहते.

Ans. My sister waited for me. माझ्या बहीणीने माझी वाट पाहिली.

2. He goes by bus. तो बसने जातो.

Ans. He went by bus. तो बसने गेला.

3. I go to bed at 10 o'clock. मी 10 वाजता झोपायला जातो.

Ans. I went to bed at 10 o'clock. मी 10 वाजता झोपायला गेलो.

4. I meet my friend Vrunda. मी माझी मैत्रिण वृंदाला भेटते.

Ans. I met my friend Vrunda. मी माझी मैत्रिण वृंदाला भेटले.

5. She parks her car there. ती तिची कार तिथे पार्क करते.

Ans. She parked her car there. तिने तिची कार तिथे पार्क केली.

6. Suha goes to the beach. सुहा समुद्रकिनारी जाते.

Ans. Suha went to the beach. सुहा समुद्रकिनारी गेली.

7. My mother drinks coffee. माझी आई कॉफी पिते.

Ans. My mother drank coffee. माझी आई कॉफी प्याली.

8. Vinita sells her old scooter. विनिता तिची जुनी स्कूटर विकते.

Ans. Vinita sold her old scooter. विनिताने तिची जुनी स्कूटर विकली.

9. Vikruti invites me. विकृती मला आमंत्रित करते.

Ans. Vikruti invited me. विकृतीने मला आमंत्रित केले.

10. Adesh gives me his notes. आदेश मला त्याच्या नोट्स देतो.

Ans. Adesh gave me his notes. आदेशने मला त्याच्या नोट्स दिल्या.

Post a Comment

0 Comments