Subscribe Us

HOW TO USE THE VERB 'HELP' IN - PAST PERFECT TENSE

PAST PERFECT TENSE  पूर्ण भूतकाळ  S + had + V3 + O

I had helped him. मी त्याला मदत केलेली होती.

You had helped him. तू त्याला मदत केलेली होतीस. तुम्ही त्याला मदत केलेली होतीत.

They had helped him. त्यांनी त्याला मदत केलेली होती.

My friends had helped him. माझ्या मित्रांनी त्याला मदत केलेली होती.

My brothers had helped him. माझ्या भावांनी त्याला मदत केलेली होती.

He had helped him. त्याने त्याला मदत केलेली होती.

Nehal had helped him. नेहलने त्याला मदत केलेली होती.

My brother had helped him. माझ्या भावाने त्याला मदत केलेली होती.

My father had helped him. माझ्या बाबांनी त्याला मदत केलेली होती.

Post a Comment

0 Comments