Convert the following sentences into their negative forms.
खालील वाक्यांचे त्यांच्या नकारात्मक स्वरूपात रूपांतर करा.
--------------------------------------------------------------------
Eg. The shop opens at 9 o'clock. दुकान 9 वाजता उघडते.
Ans. The shop does not open at 9 o'clock. दुकान 9 वाजता उघडत नाही.
--------------------------------------------------------------------
1. I stay in Pune city. मी पुणे शहरात राहतो.
Ans. I don't stay in Pune city. मी पुणे शहरात राहत नाही.
2. She pinches me. ती मला चिमटा काढते.
Ans. She doesn't pinch me. ती मला चिमटा काढत नाही.
3. Subodh finishes his daily chores in time. सुबोध त्याची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण करतो.
Ans. Subodh doesn't finish his daily chores in time.
सुबोध त्याची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण करत नाही.
4. Darpana hides my bag. दर्पणा माझी बॅग लपवते.
Ans. Darpana doesn't hide my bag. दर्पणा माझी बॅग लपवत नाही.
5. Krutika removes her sandals outside. कृतिका तिची चप्पल बाहेर काढते.
Ans. Krutika doesn't remove her sandals outside.
कृतिका तिची चप्पल बाहेर काढत नाही.
6. They clear the dining table. ते जेवणाचे टेबल साफ करतात.
Ans. They don't clear the dining table. ते जेवणाचे टेबल साफ करत नाहीत.
7. Nruti walks slowly. नृती हळू चालते.
Ans. Nruti doesn't walk slowly. नृती हळू चालत नाही.
8. I sleep in the varanda.मी व्हरांड्यात झोपतो.
Ans. I don't sleep in the varanda. मी व्हरांड्यात झोपत नाही.
9. Priya answers quickly. प्रिया पटकन उत्तर देते.
Ans. Priya doesn't answer quickly. प्रिया पटकन उत्तर देत नाही.
10. My grandma scrubs her brass utensils with tamarind.
माझी आजी तिची पितळीची भांडी चिंचेने घासते.
Ans. My grandma doesn't scrubs her brass utensils with tamarind.
माझी आजी तिची पितळीची भांडी चिंचेने घासत नाही.
0 Comments