Present Continuous Tense
O + are being + V3 + by (S)
My clothes are being washed by my sister.
माझ्या बहिणीकडून माझे कपडे धूतले जात आहेत.
O + are not being + V3 + by (S)
My clothes are not being washed by my sister.
माझ्या बहिणीकडून माझे कपडे धूतले जात नाही आहेत.
O + is being + V3 + by (S)
Her uniform is being washed by me.
माझ्याकडून तिचा गणवेश धुतला जात आहे.
O + is not being + V3 + by (S)
Her uniform is being washed by me.
माझ्याकडून तिचा गणवेश धुतला जात नाही आहे.
O + am being + V3 + by (S)
I am being pinched by her.
मला तिच्याकडून चिमटा काढला जात आहे.
O + am not being+ V3 + by (S)
I am not being pinched by her.
मला तिच्याकडून चिमटा काढला जात नाही आहे.
0 Comments