Subscribe Us

CHANGE THE VOICE - VERB - INVITE

V1 invite | V2 invited | V3 invited

They are invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जाते.

They were invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले गेले.

They will be invited by Visha for dinner .

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जाईल.

They are being invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जात आहे.

They were being invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जात होते.

They have been invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले गेलेले आहे.

They had been invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले गेलेले होते.

They will have been invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले गेलेले असेल.

They can be invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित करणे शक्य आहे.

They could be invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित करणे शक्य झाले.

They would be invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जाईल.

They should be invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले गेले पाहिजे.

They may be invited by Visha for dinner.

कदाचित रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जाईल.

They might be invited by Visha for dinner.

कदाचितच रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जाईल.

They must be invited by Visha for dinner.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना विशाकडून आमंत्रित केले जाईलच.

Post a Comment

0 Comments