Can - शक्य आहे
S + can + Verb1 + O
Could - शक्य होते
S + could + Verb1 + O
Would - भूतकाळातील सवय सांगण्यासाठी / एखादी क्रिया 100% करेन
S + would + Verb1 + O
Should - एखादी क्रिया करायला पाहिजे
S + should + Verb1 + O
May - एखादी क्रिया कदाचित करेन
S + may + Verb1 + O
Might - एखादी क्रिया कदाचितच करेन
S + might + Verb1 + O
Must - एखादी क्रिया करेनच / करायलाच पाहिजे
S + must + Verb1 + O
Used to - एखादी क्रिया भूतकाळात करायचो / भूतकाळातील सवय सांगण्यासाठी
S + used to + Verb1 + O
0 Comments