FUTURE PERFECT TENSE पूर्ण भविष्यकाळ
S + shall have | will have + V3 + O
I shall have helped him.मी त्याला मदत केलेली असेल.
You will have helped him.तू त्याला मदत केलेली असशील.तुम्ही त्याला मदत केलेली असेल.
They will have helped him.त्यांनी त्याला मदत केलेली असेल.
My friends will have helped him. माझ्या मित्रांनी त्याला मदत केलेली असेल.
My brothers will have helped him. माझ्या भावांनी त्याला मदत केलेली असेल.
He will have helped him. त्याने त्याला मदत केलेली असेल.
Nehal will have helped him. नेहलने त्याला मदत केलेली असेल.
My brother will have helped him. माझ्या भावाने त्याला मदत केलेली असेल.
My father will have helped him. माझ्या बाबांनी त्याला मदत केलेली असेल.
0 Comments