PRESENT PERFECT CONTINUOUS TENSE पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ
S + have been | has been+ Ving + O (since | for)
I have been helping him since morning. मी त्याला सकाळपासून मदत करत आहे.
You have been helping him since morning. तू त्याला सकाळपासून मदत करत आहेस.
तुम्ही त्याला सकाळपासून मदत करत आहात.
They have been helping him since morning. ते त्याला सकाळपासून मदत करत आहेत.
We have been helping him since morning.
आम्ही | आपण त्याला सकाळपासून मदत करत आहोत.
My brothers have been helping him since morning.
माझे भाऊ त्याला सकाळपासून मदत करत आहेत.
My brother has been helping him since morning.
माझा भाऊ त्याला सकाळपासून मदत करत आहे.
My sister has been helping him since morning.
माझी बहिण त्याला सकाळपासून मदत करत आहे.
Nehal has been helping him since morning.
नेहल त्याला सकाळपासून मदत करत आहे.
Mihir has been helping him since morning.
मिहिर त्याला सकाळपासून मदत करत आहे.
0 Comments