FUTURE CONTINUOUS TENSE अपूर्ण भविष्यकाळ S + will be | shall be + Ving + O
I shall be helping him. मी त्याला मदत करत असेन.
She will be helping him. ती त्याला मदत करत असेल.
Nehal will be helping him. नेहल त्याला मदत करत असेल.
Mihir will be helping him. मिहिर त्याला मदत करत असेल.
He will be helping him. तो त्याला मदत करत असेल.
My brother will be helping him. माझा भाऊ त्याला मदत करत असेल.
They will be helping him. ते त्याला मदत करत असतील.
We will be helping him. आम्ही | आपण त्याला मदत करत असू.
You will be helping him. तू त्याला मदत करत असशील. तुम्ही त्याला मदत करत असाल.
My sisters will be helping him. माझ्या बहिणी त्याला मदत करत असतील.
My friends will be helping him. माझे मित्र त्याला मदत करत असतील.
0 Comments