Subscribe Us

word-play-anagrams-with-marathi-meaning-examples

Anagrams

An anagram is a fun way of playing with words. When we rearrange the letters of a word, we get a new word with a different meaning. This activity helps improve spelling, vocabulary, and creative thinking. Each pair is given with Marathi meaning for better understanding.
अनॅग्राम म्हणजे काय?
अनॅग्राम हा शब्दांशी खेळण्याचा मजेदार प्रकार आहे. एखाद्या शब्दातील अक्षरांची फेरमांडणी केली तर नवा शब्द तयार होतो आणि त्याचा अर्थही वेगळा असतो. या उपक्रमामुळे स्पेलिंग, शब्दसंग्रह आणि सर्जनशीलता वाढते.
समजण्यासाठी प्रत्येक जोडीसोबत मराठी अर्थ दिला आहे.

For example:

acre एकर (जमिनीचे मोजमाप) - race शर्यत, वंश

break तोडणे - baker पाववाला

cause कारण - sauce सॉस / उद्धटपणे वागणे

charm मोहिनी/आकर्षकता/जादू - march चाल करणे/ कूच करणे/ मार्च महिना

cheat फसवणे - teach शिकवणे

cheap स्वस्त - peach सुंदर मुलगी/फळ/चाहाड्या सांगणे

chin हनुवटी - inch इंच

flow वाहणे - wolf लांडगा 

read वाचणे - dear महाग / प्रिय

table मेज - bleat केकाटणे

state राज्य - taste चव


Post a Comment

0 Comments