Subscribe Us

DAILY ENGLISH - 15

1. I am looking for a place to sit. मी बसण्यासाठी जागा शोधत आहे. 

2. I am looking for a place to hide his bag. मी त्याची बॅग लपवण्यासाठी जागा शोधत आहे. 

3. I am looking for a maid. मी मोलकरीण शोधत आहे. 

4. I am looking for a spacious flat. मी एक प्रशस्त फ्लॅट शोधत आहे. 

5. I am looking for a permanant job. मी कायमची नोकरी शोधत आहे. 

6. I am looking for my car's key. मी माझ्या कारची चावी शोधत आहे. 

7. I am looking for her mobile. मी तिचा मोबाईल शोधत आहे. 

8. I am looking for Nova. मी नोवाला शोधत आहे. 

9. I am looking for Alpa's address. मी अल्पाचा पत्ता शोधत आहे. 

10. I am looking for accommodation. मी राहण्यासाठी जागा शोधत आहे. 

11. She is looking for her dog. ती तिच्या कुत्र्याला शोधत आहे. 

12. He is looking for a good opportunity. तो एक  चांगली संधी शोधत आहे. 

13. Rushi is looking for a taxi. ऋषी टॅक्सी शोधत आहे.

14. Sakshi is looking for her necklace.  साक्षी तिचा नेकलेस शोधत आहे. 

15. It is looking for nest. ते घरटे शोधत आहे. 

16. We are looking for our shoes. आम्ही आमचे शूज शोधत आहोत. 

17. We are looking for a place to park. आम्ही पार्किंगसाठी जागा शोधत आहोत. 

18. We are looking for cyber cafe. आम्ही सायबर कॅफे शोधत आहोत.

19. They are looking for us. ते आम्हाला शोधत आहेत.

20. They are looking for chinese food. ते चायनीज फूड शोधत आहेत.

Post a Comment

0 Comments