Subscribe Us

DAILY ENGLISH - 16

1. I am thinking of admitting him in this hospital. मी त्याला या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचा विचार करत आहे. 

2. I am thinking of leaving this school. मी ही शाळा सोडण्याचा विचार करत आहे. 

3. I am thinking of selling my car. मी माझी कार विकायचा विचार करत आहे. 

4. I am thinking of changing my bike. मी माझी बाइक बदलायचा विचार करत आहे. 

5. I am thinking of doing law. मी वकिली करायचा विचार करत आहे. 

6. I am thinking of quitting this job. मी ही नोकरी सोडायचा विचार करत आहे. 

7. I am thinking of staying there. मी तेथे रहायचा विचार करत आहे. 

8. Dhruv is thinking of changing his job. ध्रुव त्याची नोकरी बदलायचा विचार करत आहे. 

9. Manav is thinking of cheating Abhish. मानव अभिषला फसवायचा विचार करत आहे. 

10. She is thinking of buying this land.  ती ही जमीन विकत घ्यायचा विचार करत आहे.

11. We are thinking of shopping in Phoenix mall. आम्ही फिनिक्स मॉल मध्ये शॉपिंग करायचा विचार करत आहोत. 

12. We are thinking of joining Arki gym. आम्ही अर्कि जिममध्ये सुरू करण्याचा विचार करत आहोत.

13. They are thinking of visiting Torana fort. आम्ही तोरणा किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत आहोत.

14. They are thinking of buying movie tickets. ते सिनेमाची तिकिटे विकत घेण्याचा विचार करत आहेत. 

15. My parents are thinking of trying to spend time together. माझे पालक एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Post a Comment

0 Comments