2. Are you quite sure, Miri? तुला पूर्ण खात्री आहे, मिरी?
3. Are you sure you turned off the tap? तू नळ बंद केल्याची तुला खात्री आहे ना?
4. Are you sure you turned off the geyser? तू गिझर बंद केल्याची तुला खात्री आहे ना?
5. Are you sure you switched off all lights? तू सर्व लाईट्स बंद केल्याची तुला खात्री आहे ना?
6. Are you sure you invited them? तू त्यांना आमंत्रित केल्याची तुला खात्री आहे ना?
7. Are you sure you signed on the cheque? तू चेकवर सही केल्याची तुला खात्री आहे ना?
8. Are you sure you locked the door? तू दरवाजा बंद केल्याची तुला खात्री आहे ना?
9. Are you sure you took your medicines? तू औषधे घेतल्याची तुला खात्री आहे ना?
10. Are you sure you saw him? तू त्याला पाहिल्याची तुला खात्री आहे ना?
11. Are you sure you put the file in the locker? तू लॉकरमध्ये फाईल ठेवल्याची तुला खात्री आहे ना?
12. Are you sure you parked your car here? तू इथे कार पार्क केल्याची तुला खात्री आहे ना?
13. Are you sure you read the notice? तू नोटिस वाचल्याची तुला खात्री आहे ना?
14. Are you sure he hid Nilu's mobile? त्याने नीलूचा मोबाईल लपवल्याची तुला खात्री आहे ना?
15. Are you sure he cancelled today's meeting? त्याने मीटिंग रद्द केल्याची तुला खात्री आहे ना?
0 Comments