Subscribe Us

DAILY ENGLISH - 21

1. That's where he is hiding. तिथेच तर तो लपलेला आहे. 

2. That's where I live. तिथेच तर मी राहते. 

3. That's where we have to meet. तिथेच तर आपल्याला भेटायचे आहे. 

4. That's where your mobile is. तिथेच तर तुझा मोबाईल आहे. 

5. That's where he is standing. तिथेच तर तो उभा आहे. 

6. That's where we are going. तिथेच तर आपण जातोय. 

7. That's where he is working. तिथेच तर तो काम करत आहे. 

8. That's where she was playing. तिथेच तर ती खेळत होती. 

9. That's where you met me. तिथेच तर तू मला भेटलीस. 

10. That's where I called you. तिथेच तर मी तुला बोलावले.

11. That's where we are going to purchase a bike for you. तिथेच तर आपण तुझ्यासाठी बाईक घेणार आहोत.

12. That's where I saw you. तिथेच तर  मी तुला पाहिले. 

13. That's where he purchased 1 acre land. तिथेच तर त्याने 1 एकर जमीन खरेदी केली. 

14. That's where I studied. तिथेच तर मी शिकलो. 

15. That's where he slipped. तिथेच तर तो घसरला. 

Post a Comment

0 Comments