1. What time do you get up? तू किती वाजता उठतेस?
2. What time does she get up? ती किती वाजता उठते?
3. What time do you take bath? तू किती वाजता आंघोळ करतोस?
4. What time do you have breakfast ? तू किती वाजता नाश्ता करतेस?
5. What time do you read newspapers ? तू किती वाजता वर्तमानपत्रे वाचतेस?
6. What time do you leave home ? तू किती वाजता घरून निघतेस?
7. What time do you go to work ? तू किती वाजता कामावर जातेस?
8. What time do you go to bank ? तू किती वाजता बॅंकेत जातेस?
9. What time do you have lunch? तू किती वाजता जेवण करतेस?
10. What time do you meet Sandhya? तू किती वाजता संध्याला भेटतेस?
11. What time do you return home? तू किती वाजता घरी परत येतेस?
12. What time do you study ? तू किती वाजता अभ्यास करतेस?
13.What time do you watch TV programmes ? तू किती वाजता टीव्हीचे कार्यक्रम पाहतेस?
14. What time do you have dinner? तू किती वाजता रात्रीचे जेवण करतेस?
15. What time do you read novels ? तू किती वाजता कादंबर्या वाचतेस?
16. What time do you go to bed? तू किती वाजता झोपायला जातेस?
0 Comments