I have been to Goa several times.
मी बर्याचदा गोव्याला गेलेलो आहे.
I have been to Dadar several times.
मी बर्याचदा दादरला गेलेले आहे.
My mother has been to France several times.
माझी आई बर्याचदा फ्रांसला गेलेली आहे.
Jigana has been to Friend's library several times.
जिगना बर्याचदा फ्रेंड्स लायब्ररीमध्ये गेलेली आहे.
I have been to Miral's house several times.
मी बर्याचदा मिरलच्या घरी गेलेलो आहे.
I have never been to Mahak Cinema Theatre.
मी महक सिनेमागृहात कधीच गेलेलो नाही.
I have never been to Karjat.
मी कर्जतला कधीच गेलेलो नाही.
Have you ever been to Phoenix Mall? तू फिनिक्स मॉलला कधी गेली आहेस का?
Has she ever been to Nashik?
ती नाशिकला कधी गेली आहे का?
I have never been outside Mumbai.
मी मुंबईच्या बाहेर कधीच गेलेलो नाही.
I have never been to Meera's house.
मी मीराच्या घरी कधीच गेलेलो नाही.
Have they ever been to your house?
ते तुझ्या घरी कधी आलेले आहेत का?
0 Comments