1. Rashi is ready to help you. राशी तुला मदत करायला तयार आहे.
2. Danav is ready to go to the market. दानव बाजारात जायला तयार आहे.
3. Makar is ready to cooperate with us. मकर आपल्याला सहकार्य करायला तयार आहे.
4. They are ready to compromise. ते तडजोड करायला तयार आहेत.
5. The shopkeeper is ready to reduce the price. दुकानदार किंमत कमी करायला तयार आहे.
6. I am ready to go with him. मी त्याच्यासोबत जायला तयार आहे.
7. He is ready to give me his mobile. तो मला त्याचा मोबाईल द्यायला तयार आहे.
8. Dad is ready to send him for the picnic. बाबा त्याला सहलीला पाठवायला तयार आहेत.
9. He is ready to pay your fees. तो तुझी फी भरायला तयार आहे.
10. SCP bank is ready to sanction home loan. एससीपी बँक गृहकर्ज मंजूर करायला तयार आहे.
11. Bumar is ready to invest his money. बूमर त्याचे पैसे गुंतवायला तयार आहे.
12. Mipar is ready to repair the TV. मीपर टीव्ही दुरुस्त करायला तयार आहे.
13. Purvi is ready to spend money. पुर्वी पैसे खर्च करायला तयार आहे.
14. Jinal is ready to discuss with you. जिंनल तुझ्याबरोबर चर्चा करायला तयार आहे.
15. Arpi is ready to go by the bus. अर्पि बसने जायला तयार आहे.
0 Comments