Subscribe Us

DAILY ENGLISH - 7

1. Do you have a licence? तुझ्याकडे लायसन्स आहे का?

2. Do you have a voter id card? तुझ्याकडे मतदार ओळखपत्र आहे का?

3. Do you have a passport? तुझ्याकडे पासपोर्ट आहे का?

4. Do you have a credit card? तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का?

5. Do you have a reservation? तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का?

6. Do you have a cigarrete? तुझ्याकडे सिगारेट आहे का?

7. Do you have a receipt? तुझ्याकडे पावती आहे का?

8. Do you have my notebook? तुझ्याकडे माझी वही आहे का?

9. Do you have this locker's key? तुझ्याकडे ह्या लॉकरची चावी आहे का?

10. Do you have permission? तुला परवानगी आहे का?


Post a Comment

0 Comments