Subscribe Us

DAILY ENGLISH - 8

1. You have become very fat. तू फार जाडी झाली आहेस. 

2. You have become very lazy. तू फार आळशी झाली आहेस.

3. You have become very skinny. तू फार बारीक झाली आहेस.

4. You have become very careless. तू फार  झाली आहेस.

5. You have become very careless. तू फार निष्काळजी झाली आहेस.

6. You have become very irresponsible. तू फार बेजबाबदार झाली आहेस.

7. You have become very insensitive. तू फार असंवेदनशील झाली आहेस.

8. You have become very selfish. तू फार स्वार्थी झाली आहेस.

9. You have become very irregular. तू फार अनियमित झाली आहेस.

10.You have become very bankrupt. तू फार दिवाळखोर झाली आहेस.

11. You have become deaf. तू बहिरी झाली आहेस.

12.You have become very experienceed. तू फार अनुभवी झाली आहेस. 

Post a Comment

0 Comments