1. My skin has become dry. माझी त्वचा कोरडी झाली आहे.
2. The water has become hot. पाणी गरम झाले आहे.
3. The floor has become slippery. फरशी निसरडी झाली आहे.
4. The sky has become cloudy. आकाश ढगाळ झाले आहे.
5. The heat has become unbearable. उष्णता असह्य झाली आहे.
6. The washing machine has become useless. वॉशिंग मशीन बेकार झाली आहे.
7. The purse has become heavy. पर्स जड झाली आहे.
8. The coffee has become cold. कॉफी थंड झाली आहे.
9. The situation has become difficult. परिस्थिती कठीण झाली आहे.
10. The situation has become dangerous. परिस्थिती धोकादायक झाली आहे.
11. The condition has now become favourable. परिस्थिती आता अनुकूल झाली आहे.
12. This matter has now become serious. हा विषय आता गंभीर झाली आहे.
0 Comments