एखादी गोष्ट शोधत असताना ती सापडल्यावर समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला There ला घेवून सांगितले जाते.
1. There's the school. तिथे आहे शाळा. [आपण शोधत असलेली शाळा सापडली]
2. There's the temple. तिथे आहे मंदीर. [आपण शोधत असलेले मंदीर सापडले]
3. There's the mobile. तिथे आहे मोबाईल. [आपण शोधत असलेला मोबाईल सापडला]
4. There's the car parking. तिथे आहे कार पार्किंग. [आपण शोधत असलेली कार पार्किंग सापडली]
5. There's the restaurant. तिथे आहे रेस्टॉरंट. [आपण शोधत असलेले रेस्टॉरंट सापडले]
6. There's the restaurant. तिथे आहे रेस्टॉरंट. [आपण शोधत असलेले रेस्टॉरंट सापडले]
7. There's the toilet. तिथे आहे टॉयलेट. [आपण शोधत असलेले टॉयलेट सापडले]
8. There's the file. तिथे आहे फाईल. [आपण शोधत असलेली फाईल सापडली]
9. There's the bus stop. तिथे आहे बस स्टॉप. [आपण शोधत असलेला बस स्टॉप सापडला]
10. There's the beauty parlour. तिथे आहे ब्युटीपार्लर. [आपण शोधत असलेले ब्युटीपार्लर सापडले]
0 Comments