Subscribe Us

DAILY ENGLISH - 11

1. It's a 12-hour drive to Deogad from here. इथून देवगडला कारने बारा तासाचा रस्ता आहे. 

2. It's a 2-hour drive to Karjat from here. इथून कर्जतला कारने दोन तासाचा रस्ता आहे.

3. It's a 2-minute walk to the bus stop from here. इथून बसस्टॉपला दोन मिनिटाचा पायी रस्ता आहे.

4. It's a 2-minute walk to the hospital from here. इथून हॉस्पिटलला दोन मिनिटाचा पायी रस्ता आहे.

5. It's a 7-minute walk to my house from here. इथून माझे घर सात मिनिटाचा पायी रस्ता आहे.

6. It's a 2-minute walk to the restaurant from here. इथून रेस्टॉरंटला दोन मिनिटाचा पायी रस्ता आहे.

7. It's a 5-minute walk to the railway station from here. इथून रेल्वे स्टेशनला दोन मिनिटाचा पायी रस्ता आहे.

8. It's a 10-minute walk to the airport from here. इथून विमानतळाला दहा मिनिटाचा पायी रस्ता आहे.

9. It's 5-hour journey by train to Nashik. ट्रेनने नाशिकला पाच तासाचा प्रवास आहे.

10. It's a 2-hour walk to her clinic from here. इथून तिचे  कारने दोन तासाचा रस्ता आहे. 

Post a Comment

0 Comments