1. It's your turn to clean kitchen platform. स्वैंपाक ओटा स्वच्छ करण्याची तुझी पाळी आहे.
2. It's your turn to do the dishes. भांडी घासण्याची तुझी पाळी आहे.
3. It's your turn to do lay the table. टेबल मांडण्याची तुझी पाळी आहे.
4. It's your turn to clear the table. टेबल आरवण्याची तुझी पाळी आहे.
5. It's her turn to do the washing. कपडे धुण्याची तिची पाळी आहे.
6. It's her turn to bring grocery. किराणा आणण्याची तिची पाळी आहे.
7. It's his turn to pay the bill. बील भरण्याची त्याची पाळी आहे.
8. It's Hema's turn to write good thought on the board. बोर्डवर सुविचार लिहायची हेमाची पाळी आहे.
9. It's Roma's turn to collect notebooks. वह्या गोळा करायची रोमाची पाळी आहे.
10. It's your turn to cook food today. आज जेवण बनवण्याची तुझी पाळी आहे.
11. It's your turn to take her to the school today. आज तिला शाळेत घेवून जायची तुझी पाळी आहे.
12. It's your turn to clean the cupboard. कपाट स्वच्छ करायची तुझी पाळी आहे.
0 Comments