Dear Aai,
I shall be late today. आज मला उशीर होईल. I have to wait in the school. मला शाळेत थांबावे लागेल. We are having rehearsal of a group dance for our annual social gathering. आमच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आम्ही सामूहिक नृत्याची तालीम करत आहोत. Our teachers are with us. Don't worry about me. आमचे शिक्षक आमच्यासोबत आहेत. I will be at home by 6 pm. मी संध्याकाळी ६ पर्यंत घरी असेन.
Yours,
Yakruti
0 Comments