1. Break the noodles into big pieces.
नूडल्सचे मोठे तुकडे करा.
2. Put plenty of water to boil.
उकळण्यासाठी भरपूर पाणी ठेवा.
3. Add oil to the boiling water.
उकळत्या पाण्यात तेल घाला.
4. Add the noodles and cook.
नूडल्स घालून शिजवा.
5. When soft and cooked, drain into
a colander and wash under
running water.
मऊ शिजल्यावर चाळणीत काढून वाहत्या
पाण्याखाली धुवा.
0 Comments