Subscribe Us

LEARN ENGLISH THROUGH RECIPES - NOODLE SOUP

1. Chop 2 small bunches of spring onions with leaves.

कांद्याच्या पातीचे 2 छोटे गुच्छ पानांसह चिरून घ्या.

2. Heat butter in a vessel and fry the chopped onions for a few minutes.

एका भांड्यात बटर गरम करून त्यात कांदे काही मिनिटे परतून घ्या.

3. Add 2 cups of water and boil for 10 minutes. 2 कप पाणी घालून 10 मिनिटे उकळवा.

4. Add 3-and-half tea cups of hot milk, salt, pepper and cheese and 75-gram boiled noodles.

त्यात साडेतीन कप गरम दूध, मीठ मिरपूड आणि चीज आणि ७५ ग्रॅम उकडलेले नूडल्स घाला.

5. Serve hot.

गरमागरम वाढा.

Post a Comment

0 Comments