Subscribe Us

PARK CLEAN UP

 

     There is a park near our society. आमच्या सोसायटीजवळ एक पार्क आहे. We play there on Sundays. आम्ही रविवारी तिथे खेळतो. Last Saturday, when we went there to play, we found it was very dirty. गेल्या शनिवारी, जेव्हा आम्ही तिथे खेळायला गेलो तेव्हा आम्हाला आढळले की ते खूप अस्वच्छ होते. So we couldn't play there any more. म्हणुन आम्ही तेथे आणखी खेळू शकलो नाही. With the help of our parents, we had made repeated complaints to the authorities. पालकांच्या मदतीने आम्ही अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.

     We decided to clean up the park ourselves. आम्ही स्वतः उद्यानाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. Anish and Mihir fetched baskets from their homes.अनिश आणि मिहीर यांनी घरून टोपल्या आणल्या.  Sanya, Trisha, and Sudip picked up the pieces of paper, empty bottles and plastic bags that laid around. सान्या, त्रिशा आणि सुदीप यांनी कागदाचे तुकडे, रिकाम्या बाटल्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या उचलल्या. With the help of other children, they put them into the baskets and emptied them into a garbage dump nearby. इतर मुलांच्या मदतीने त्यांनी ते टोपल्यांमध्ये भरून जवळच्या कचराकुंडीत टाकले.

     By the end of the first day, the park looked cleaner and tidier. पहिल्या दिवसाच्या शेवटी, उद्यान अधिक स्वच्छ आणि नीटनेटके दिसू लागले. We planted saplings near the fence. कुंपणाजवळ आम्ही रोपटी लावली. We decided to take turns for watering the plants. आळीपाळीने झाडांना पाणी द्यायचे ठरले. By the end of the vacation, the park had taken on a different look. सुट्टी संपताच उद्यानाने वेगळेच रूप धारण केले होते. Everyone in the neighbourhood was happy. आजूबाजूचे सर्वजण आनंदी होते.

Post a Comment

0 Comments