Subscribe Us

A MEMORABLE RIDE TO SCHOOL

     I and the few other students were at the bus stop at 6.45 in the morning. मी आणि इतर विद्यार्थी सकाळी ६.४५ वाजता बस स्टॉपवर होतो. The bus came and we got on the bus. बस आली आणि आम्ही बसमध्ये चढलो. I had watched TV programmes late last night. रात्री उशिरापर्यंत टीव्हीवरचे कार्यक्रम पाहिले होते. Later, I played games on mobile. मग मोबाईलवर गेम खेळलो. So I fell asleep on the bus. त्यामुळे मला बसमध्येच झोप लागली.

     I was remained asleep while all other children got off at the school bus stop. बाकी सर्व मुले शाळेच्या बस स्टॉपवर उतरली असताना मी अजूनही झोपेतच होतो. I woke up to find that I had been left behind. मला जाग आली तेव्हा मी मागे राहिलो हे माझ्या लक्षात आले. Worried, I requested the bus conductor to stop the bus. घाबरून मी बस कंडक्टरला बस थांबवण्याची विनंती केली. The conductor stopped the bus. कंडक्टरने बस थांबवली.

     I got off the bus and ran towards school. मी बसमधून उतरलो आणि शाळेत पळत सुटलो. I got a scolding from the class teacher for late coming. उशिरा आल्याबद्दल मला शिक्षकांकडून सुनावले गेले.

Post a Comment

0 Comments