Soak 1 cup of chanas (chickpeas) for at least 6 hours.
1 कप चणे किमान 6 तास भिजत ठेवा.
Add a half teaspoonfull of soda and cook in a pressure cooker. अर्धा चमचा सोडा घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवा.
Cut 2 potatoes and 2 tomatoes into big pieces.
२ बटाटे आणि २ टोमॅटोचे मोठे तुकडे करा.
Heat ghee in a vessel and fry the potatoes until soft.
एका भांड्यात तूप गरम करून बटाटे मऊ होईपर्यंत तळून घ्या.
Remove the potatoes. बटाटे काढा.
In the same vessel, add 2 onions and cook for a little time.
त्याच भांड्यात २ कांदे घालून थोडा वेळ शिजवून घ्या.
Add 1 teaspoonfull of dhana (coriander seeds), jeera (cumin seeds) and chilli powder and fry again.
१ चमचा धणा जिरा आणि मिरची पावडर घालून पुन्हा परतून घ्या.
Add the boiled chanas and salt.
उकडलेले चणे आणि मीठ घाला.
After 5 minutes, add 1 teaspoonfull of Garam Masala.
५ मिनिटांनंतर १ चमचा गरम मसाला घाला.
After 5 minutes, add 1 teaspoon of Garam Masala, amchur powder and black pepper powder, and cook for 2 minutes.
५ मिनिटांनंतर १ चमचा गरम मसाला, आमचूर आणि काळी मिरीपूड घालून २ मिनिटे शिजवा.
Add the potatoes and tomatoes, and cook for 2 minutes.
बटाटे आणि टोमॅटो घाला, आणि 2 मिनिटे शिजवा.
Decorate with coriander, chillies and slices of tomatoes and ginger.
कोथिंबीर, मिरच्या आणि टोमॅटो आणि आल्याच्या कापांनी सजवा.
Serve hot with bhaturas or puris.
गरमागरम भटूरे किंवा पुरीसोबत वाढा.
0 Comments