Subscribe Us

LEARN ENGLISH THROUGH RECIPES - GREEN PULAO

Heat ghee in a vessel and fry 2 onions for 1 minute.

एका भांड्यात तूप गरम करून २ कांदे १ मिनिट परतून घ्या.

Grind 1 large bunch of fresh coriander, 6 green chillies, 1-inch ginger and 10 cloves of garlic into paste.

1 मोठी जुडी ताजी कोथिंबीर, 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले आणि 10 पाकळ्या लसूण यांची पेस्ट बनवून घ्या.

Add the paste and fry for at least 3-4 minutes.

पेस्ट घालून किमान 3 ते 4 मिनिटे तळून घ्या.

Add a half inch of cinnamon, 2 cloves, 2 cardamoms, and 2 bay leaves and fry for 1 minute.

अर्धा इंच दालचिनी, 2 लवंगा, २ वेलची, आणि २ तमालपत्र टाकून १ मिनिट परतून घ्या.

Add 2 cups of rice, 1 cup of french beans, carrots, potatoes, green peas, 1 teaspoonfull of salt and enough water to cook.

2 कप तांदूळ, 1 कप फ्रेंच बीन्स, गाजर, बटाटे, हिरवे मटार, 1 चमचा मीठ आणि शिजवण्यासाठी पुरेसे पाणी घाला.

Cover and cook slowly until the water is absorbed and the vegetables and rice are cooked.

झाकण ठेवून पाणी शोषले जाईपर्यंत आणि भात आणि भाज्या शिजेपर्यंत हळूहळू शिजवा.

Serve with kadhi or curd.

कढी किंवा दह्यासोबत वाढा.

Post a Comment

0 Comments