Subscribe Us

LEARN ENGLISH THROUGH RECIPES - PANEER PALAK

 Finely chop 1 onion, 1-inch ginger and 2 chillies.

१ कांदा, १ इंच आले आणि २ मिरच्या बारीक चिरून घ्या.

Finely chop 1 bunch of spinach.

1 जुडी पालक बारीक चिरून घ्या.

Add a half cup of water and a pinch of soda, and cook.

अर्धा कप पाणी आणि चिमूटभर सोडा घालून शिजवा.

When cooked, grind into thin paste. शिजल्यावर त्याची पातळ पेस्ट करावी.

Cut 250 grams of paneer into small pieces and deep fry in hot ghee.

250 ग्रॅम पनीरचे छोटे तुकडे करा आणि गरम तुपात तळून घ्या.

Heat ghee in a vessel, and fry 2 chopped onions for a short while.

एका भांड्यात तूप गरम करून त्यात २ चिरलेले कांदे थोडा वेळ परतून घ्या.

Add 1-inch ginger, 2 green chillies and a pinch of turmeric powder, and fry again for a short while.

1 इंच आले, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 चिमूट हळद घालून पुन्हा थोडा वेळ परतून घ्या.

Add spinch, paneer and salt.

पालक, पनीर आणि मीठ घाला.

Serve hot with chapatis.

गरमागरम चपात्यांसोबत वाढा.

Post a Comment

0 Comments