Cut 1 cup of French beans, 1 cup of cauliflower, 1 cup of green peas and 1 cup of carrots into long strips.
1 कप फ्रेंच बीन्स, 1 कप फ्लॉवर, 1 कप मटार आणि 1 कप गाजर लांब पट्ट्यामध्ये कापून घ्या.
Boil these vegetables.
या भाज्या उकडून घ्या.
Deep fry 2 potatoes in ghee.
२ बटाटे तुपात तळून घ्या.
Mix 1 teacup of fresh cream, 2 tablespoons of flour, 1 teacup of milk, and 4 tablespoons of tomato ketchup.
१ चहाचा कपभर फ्रेश क्रीम, २ टेबलस्पून मैदा, १ कप दूध, ४ टेबलस्पून टोमॅटो केचप एकत्र करा.
Put butter in a vessel and fry the sliced onions until pale in color.
एका भांड्यात बटर टाका आणि कापलेले कांदे फिकट रंग होईपर्यंत तळा.
Add the vegetables, the prepared sauce, salt and chilli powder and cook on very slow flame for 10 minutes.
भाज्या, तयार केलेला सॉस, मीठ आणि मिरची पावडर घालून 10 मिनिटांसाठी खूप मंद आचेवर शिजवा.
Serve hot with parathas.
गरमागरम पराठ्यासोबत वाढा.
0 Comments